तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

फुलसावंगी /प्रतिनिधी 



           येथील एका तरुणाने काल रात्री ९:१५ ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली 
             लखन वसंता भगत (२७) याने आपल्या राहत्या घरी कोणी हजर नसल्याची संधी बघुन गळफास लाऊन घेतला. ही बाब कुटुंबीय व शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला सोडवुन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले परंतु  दवाखान्यात पोहचवतांनाच दुदैवाने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी आसा आप्त परीवार आहे.