माजी सैनिक रशीद शेख यांचे दुःखद निधन

माजी सैनिक रशीद शेख यांचे दुःखद निधन

मारेगाव- शहरातील बाजारवाडी येथील रहिवासी माजी सैनिक रशीद शेख शेख पीरमोहम्मद  वय62 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनी  देशाची सेवा 22  वर्षे केली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुन  नातु  असा मोठा  परिवार आहे. आज दि.3  वाजता  कब्रस्तान येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे इमरान शेख, परवेज शेख  यांचे ते वडील होते.

मारेगाव वार्ता परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली