डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दोन अंकी तुफान विनोदी नाटक सदूचे लग्न या नाट्य

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 
दोन अंकी तुफान विनोदी नाटक सदूचे लग्न या नाट्य.


 प्रतिनिधी संदीप कोवे, नवरगाव 

मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे 
भारताचे शिल्पकार डॉ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले  सोमवार दि.१४ एप्रिल ला तसेच मंगळवार दि. १५/४/२०२५ रोजी   बौध्द पंचशील महिला मंडळ, नवरगांव चे वतीने परिसरातील लोकांना मनोरंजनाची मेजवानी.
दिनांक १५ एप्रिल २०२५ रोज मंगळवार
* वेळ : रात्री ८ वाजता

स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, नवरगांव
परिसरातील लोकांकरीता आयु. प्रशिक शालिक काटकर यांचे तर्फे मनोरंजनाची खुसखुशीत मेजवानी.

दोन अंकी तुफान विनोदी नाटक सदूचे लग्न या नाट्य प्रयोगाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.

तरी सहकुटुंब सहपरिवार या.. आणि पोटभरून हसा... 
 आणि मनोरंजन चा आनंद घ्या 
दिनांक १५ एप्रिल २०२५ रोज मंगळवार
* वेळ : रात्री ८ वाजता

कार्यक्रमाचे उद्घाटक

मा. श्री. अरविंद भाऊ ठाकरे,

सरंपच ग्रा.प. कुंभा । प्रदेश कार्यकारणी अखिल भारतीय सरपंच संघटना महा. राज्य संचालक रंगनाथ स्वामी पतसंस्था, मारेगांव

मा. सुजाता ताई कुमरे, सरपंच, ग्रा.प. नवरगांव

मा. श्री. खुशाल काटकर, सैनिक, भारतीय सुरक्षा बल

कार्यक्रमाचे अध्यक्ष

मा. श्री. दशरथ भालशंकर,

सामाजिक कार्यकर्ते, नवरगांव

मा.श्री. अशोक डंभारे, सामाजिक कार्यकर्ते, नवरगांव

मा.श्री. नितीन गोडे, सामाजिक कार्यकर्ते, अर्जुनी


आयोजक : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव  बौध्द पंचशील महिला मंडळ, नवरगांव तसेच
आयु.प्रशिक शालिक काटकर यांचे तर्फे मनोरंजनाची  खुसखुशीत मेजवानी.
वतीने परिसरातील लोकांना मनोरंजनाची मेजवानी.गावकरी मंडळी नवरगावं..