मारेगाव शहरामध्ये रोषणाईने नटलेली विद्युत मेला(जत्रा) मागील दोन दिवसांपासून सुरू
मारेगाव- कैलास मेश्राम
मागील तीन वर्षाच्या कोविड काळानंतर प्रथमच मारेगाव शहरामध्ये रोषणाईने नटलेली जत्रा पाहायला मिळत आहे, हा जत्रा कोविड काळानंतर मारेगाव शहरात पाहायला मिळत आहे याचा लाभ मारेगाव तालुक्यातील शहरातील व खेड्यापाड्यातील नागरिकांना याचा आनंद घेता येणार आहे, या जत्रा (मेला )उत्सव मध्ये विविध प्रकारचे झुले आकाश पाळणा, डिस्को, व विद्युत रोषणाईने नटलेली जत्रा सतत एक महिना चालणार असल्याचा बोलले जात आहे याचा आनंद तालुक्यातील नागरिकांना घेता येणार आहे