येवला येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

येवला येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन   

नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :-  (डॉ. शेरूभाई मोमीन,, येवला,)   येवला -  विंचूर रोड येथील महात्मा जोतिबा फुले नाट्यगृह येवला येथे,  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिना निमित्ताने आज  स्वाभिमानी सेना, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ,  स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र मुस्लिम ओ. बी. सी. महासंघ, महाराष्ट्र राज्य,  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक जिल्हा, यांच्यावतीने  महात्मा फुले नाट्यगृह येथे  विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  त्रिवार त्रिवार कोटी -  कोटी वंदन करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी  स्वाभिमानी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ . शेरूभाई सादिकभाई मोमीन, डॉ.  भाऊसाहेब केदारे, दीपक लोणारी, प्रदीप सोनवणे, विजय खोकले , डॉ. प्रवीण   बु ल्हे   भूषण लाघवे,  नितीन आहेर,   सुरेश खळे बापूसाहेब पगारे विजय घोडेराव , मोबीन मुलतानी, आदम मोमीन, आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण, आदींसह   सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.