उमरखेड येथे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रजासत्ताक दिनानिमित्त भीक मागो आंदोलन
उमरखेड मागील अडीच ते तीन महिन्यापासून महाराष्ट्रा मध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याचे विलीगनाकरिता संप चालू आहे परंतु अद्यापपर्यंत या महा विकास आघाडी सरकारने त्यांच्या प्रश्नाला योग्य ते उत्तर न दिल्यामुळे
कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे उमरखेड येथील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज दुकानाच्या दारोदार जाऊन भीक मागो आंदोलन केले आणि या सरकारचा महा विकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला आमच्या मागण्या मान्य करा असे त्यांनी नारे दिले.