विवेकानंद कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे 73 प्रजासत्ताक दिन साजरा
मारेगांव तालुक्यातील विवेकानंद कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कान्हाळगाव तालुका मालेगाव जिल्हा यवतमाळ येथे 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेचे संचालक श्री. अनामिक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस. व्ही.देरकर श्री. कुडमते साहेब, कु, बी.आर.कालेकर
श्री पुडके सर, श्री जाधव सर, कुमारी पोटे मॅडम, व शिक्षकेत्तर कर्मचारी भारत लडके, श्री देवेंद्र देठे, प्रामुख्याने उपस्थित होते