नरसाळा येथे संविधान दिन , बिरसा मुंडा,क्रांतिवीर शामादाद कोलाम जयंतीनिमित्त प्रबोधनपर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रम..आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगना राणी दुर्गावती महिला संघटना नरसाळा यांच्या संयुक्त विद्यामाने

नरसाळा येथे संविधान दिन , बिरसा मुंडा,क्रांतिवीर शामादाद कोलाम जयंतीनिमित्त प्रबोधनपर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रम..

आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगना राणी दुर्गावती महिला संघटना नरसाळा यांच्या संयुक्त विद्यामाने 


मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगना राणी दुर्गावती महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने संविधान दिन, रॉबिन हूड शामदादा कोलाम व बिरसा मुंडा जयंती निमित्य प्रबोधन कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थि सत्कार सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले.
रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता मा. श्री. अरविंदभाऊ ठाकरे (सरपंच ग्रामपंचायत कुंभा तथा अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य )यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. रामचंद्रजी (सामाजिक कार्यकर्ते )राहणार आहेत.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मा. कुमारी सुवर्णाताई वरखडे (राष्ट्रीय मुख्य समन्वयक तथा प्रदेशाध्यक्ष गोंडवाना जंगोम दल )मा. श्री. डॉ.रवींद्र मडावी (पेसा विषयांचे अभ्यासक )मा. श्री.पांडुरंग मेश्राम (गोंडी गीत गायक )असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. ऑड.अरविंदजी सिडाम (संस्थापक तथा संघटक आदिवासी जनजागृती युवा संघटना )हे करणार आहेत.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संगीतरावं मरस्कोल्हे (सरपंच नरसाळा )मा.श्री.मारोती आत्राम (अध्यक्ष आदिवासी जनजागृती युवा संघटना राजूर ई.)मा. श्री. किशोर सुरपाम (पेसा कोष समिती नरसाळा )मा. श्रीमती उज्वलाताई नानाजी मडावी (पेसा कोष समिती नरसाळा )मा.श्री. प्रभाकर उईके (अध्यक्ष गोंडवाना संग्राम परिषद नरसाळा )मा.श्री. अजाबराव कोयाचाडे (नरसाळा )
मा.रवी बाभळे (तंटामुक्ती अध्यक्ष नरसाळा )मा. श्री. नरेंद्र उईके (नरसाळा )मा. श्री. सुरेश सुर्तेकर (अध्यक्ष विश्वकर्मा संघटना नरसाळा )मा. मारोती खंडरे महाराज (नरसाळा )मा. श्री. रामदासजी गोवर्धन (नरसाळा )
प्रेस मान्यवर म्हणून मा. श्री. सचिन मेश्राम (संपादक मारेगाव वार्ता )मा. श्री. अनंतराव गोवर्धन (मिशन इंडिया टीव्ही )मा. श्री. सुमित गेडाम (संपादक आपला हक्क )मा. विवेक तोडसे (कोषध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार संघटना मारेगाव )
स्वागतध्यक्ष म्हणून मा. श्री. लक्ष्मण कनाके (अध्यक्ष आदिवासी जनजागृती युवा संघटना नरसाळा )कार्यक्रमाचे संचालन कुमारी पल्लवी उईके तर आभार प्रदर्शन गोपाळ उईके करणार आहेत.
सायंकाळी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून येथील सरपंच मा. श्री. संगीतरावं मरस्कोल्हे असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. चिडे सर (केंद्र प्रमुख जी. प. शाळा कुंभा सर्कल )असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरसाळा येथील ग्रामसेवक मा. श्री. सचिन पाटील, मा. श्री. यादवराव पांडे (उपसरपंच ग्रामपंचायत नरसाळा ), मा. धनंजय तोडसे (ग्रामपंचायत सदस्य )पुष्पा भुसारी, शारदा पांडे, प्रतिभा सोयाम, कलावती किनाके, कोंडूबाई कानके,रंजना रायापुरे, मा. श्री. संजय भुसारी (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती नरसाळा )मा. श्री. सुभाष डोंगरकर सर,मा. श्री. विनोद उईके सर हे असणार आहेत.या भव्य कार्यकामाचा लाभ घेण्यासाठी सर्व आदिवासी बांधवाना उपस्थित राहून शोभा वाढवावीत असे विनंती आयोजकांनी केली आहेत.