भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ वर्धापन दिनी "राळेगाव सेल्फी पॉईंट" चे अनावरण

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ वर्धापन दिनी "राळेगाव सेल्फी पॉईंट" चे अनावरण


राळेगांव : प्रशांत भगत 

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्यानानजिक "स्वच्छ शहर, सुंदर शहर  'I  LOVE RALEGAON"  चे  अनावरण करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा 4.0 या अभियानांतर्गत शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने आज 76 व्या वर्धापन दिनानिमित्त माजी  कॅबिनेट मंत्री मा. श्री. वसंतराव पुरके सर यांच्या हस्ते सेल्फी पॉईंट चे अनावर करण्यात आले. 
या प्रसंगी नगरपंचायत राळेगाव चे मुख्याधिकारी  श्री.अनुप अग्रवाल, नगराध्यक्ष श्री. रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष श्री. जानरावजी गिरी, स्वच्छता व आरोग्य सभापती श्री. कमलेशसिंग गहलोत, बांधकाम सभापती श्री. मंगेशभाऊ राऊत , नगरसेविका  सौ. मोहिनीताई प्रतिक बोबडे, नगरसेवक शशिकांत उर्फ बाळूभाऊ धूमाळ , नगरसेवक कुंदनभाऊ कांबळे, नगरसेवक दिलीपभाऊ दुदगीकर, नगरसेवक संतोषभाऊ कोकुलवार, नगरसेवक नंदकुमारजी गांधी, नगरसेवक मधुकरराव राजूरकर, राळगाव  कांग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीपभाऊ ठुने,  भूपेंद्जी कारिया, प्रदिप लोहकरे, गणेश कुडमेथे, भानुदासजी राऊत सर, इमरान पठाण, प्रतिक बोबडे, अफसरअली सैय्यद, बादशाह काझी, बबलू सय्यद,शशांक केंढे,  तसेच   कार्यालय अधिक्षक नितेश राठोड, पा. पु. अभियंता ज्ञानेश्वर घरडे,  लेखापाल स्वप्नील काळे,  व सर्व कर्मचारी राळेगाव शहरातील ज्येष्ठ नागरीक, पदाधिकारी, पत्रकार बंधू यांचे उपस्थितीत संपन्न झाले .