चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नरेंद्र कुलमेथे चा वंचित बहुजन आघाडीला रामराम

चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नरेंद्र कुलमेथे चा वंचित बहुजन आघाडीला रामराम

चंद्रपूर जिल्हा प्रतिनधी


 बिरसा क्रांती दल राजुरा तालुका महासचिव ,आदिवासीं समाजाची शान, सामाजिक कार्यकर्ते नरेंद कुलमेथे, शालेय वयापासूनच सामाजिक चळवळीत काम करून जिल्हात मोठ नाव करून , बहुजन समाजाच्या प्रत्येक प्रश्नांची जान समजून राजकीय पक्षात सामील झालेले नरेंद्र कुलमेथे दोन वर्षात वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा  जिल्हाध्यक्ष भूषण भाऊ फुसे ह्यांचा कडे सादर करून पक्षाला रामराम ठोकला.
   राजुरा तालुक्यात नरेंद कुलमेथे ह्याचा प्रभाव बघता वंचित बहुजन आघाडी ला मोठे नुकसान जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीत होणार अशी चर्चा सुरू आहे