वाघाने केला हल्ला रामदास कुमरे गंभीर जखमी

वाघाने केला हल्ला रामदास कुमरे गंभीर जखमी

गावात शिरून वाघाने केला हल्ला चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील  घटना

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 
संतोष कूलमेथे 


  आज सायंकाळी वायगाव (चिचपली) गावा जवळ दबा धरून बसलेल्या वाघाने रामदास कुमरे ह्याला गंभीर जखमी करून लोकांचा आरडा ओरडा बघून तिथेच सोडून वाघ जंगलात शिरला. 
      रामदास कुमरे हा अतिशय गंभीर जखमी झाला अजून गावकर्‍यांनी त्याला दवाखान्यात दाखल केले. 
अजून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी  महिती देऊन सुधा भेट किवा विचारपूस केली नाही असे गावकरी सांगत होते.