विदर्भ पटवारी संघटनेचे एकदिवसीय धरणे आंदोलन
दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी/दिलदार शेख
विदर्भ पटवारी संघाच्या मारेगावच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या आंदोलनाच्या टप्प्यातील दुसरा टप्पा धरणे आंदोलन मारेगाव तहसील पुढे धरणे आंदोलन करण्यात आले मृतक महसूल कर्मचारी अजय पस्तापुरे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या महसूल अधिकाऱ्यावर ई पिक पाहणी प्रकल्प चुकीच्या अंबलबजाणी व वरिष्ठ महसूल अधिकारी यांच्या दबाव मुळे तलाठी अजय पस्तापुरे यांना जिव गमवावा लागला जोपर्यंत त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून मदत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन छेडण्यात येईल अशी भूमिका पटवारी संघटनेने घेतली आहे आज पटवारी संघटनेच्या सर्व सदस्यांनी काळी फिती लावून धरणे आंदोलन केले उद्या संपूर्ण तलाठी आपली डिजिटल स्वाक्षरी ही तहसीलदाराकडे जमा केल्या जाईल त्यामुळे महसूल विभागाचे सर्व काम ठप्प पडणार आहे .जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा चालू राहिल अशी भूमिका विदर्भ पटवारी संघटनेने घेतली आहे या आंदोलनास मंडळ अधिकारी संघटना. जिल्हा कोतवाल संघटना. महसूल कर्मचारी संघटना यांचा पाठिंबा आहे धरणे आंदोलनात संघटनेचे यावेळी विदर्भ पटवारी संघाचे एस.एन.सुर्वे,डी. के.जाधव,आर.बी.श्रीपदवार,एम. डी. चिकणकर,व्ही.एच. थिटे,आर.एस. वराकर,डी. पी.वानखडे,व्ही.एम. जिवतोडे, जे.एस. कनाके,एल. डी. कुळसंगे,यु.व्ही.घोटकर,आर.डी. डवरे,ए. बी.पिंपळकर,एम. जी.बोपचे,आर.डी.
कोडरकर,पी.आर.उपाध्याय,व्ही.बी.सोयाम,व्ही.आर.उमाटे,व्ही.जे.मडावी,एस. बी.राठोड,आर.एस. शिंगणे,व्ही.एल. गोरे आदी तलाठी व मंडळ अधिकारी व कोतवाल उपस्थित होते
कोडरकर,पी.आर.उपाध्याय,व्ही.बी.सोयाम,व्ही.आर.उमाटे,व्ही.जे.मडावी,एस. बी.राठोड,आर.एस. शिंगणे,व्ही.एल. गोरे आदी तलाठी व मंडळ अधिकारी व कोतवाल उपस्थित होते