१५वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस अटक
अमरावती जिल्ह्यातील खोलापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका १५वर्षीय अल्पवयीन मुलीवर हरी उर्फ दिवाकर कराळे या संशायित आरोपीने पिडीत अल्पवयीन
मुलगी सांयकाळी घराबाहेर जात असताना पिडीत मुलीचा संशायित आरोपीने हात पकडून घरा मागे नेवून पिडीत मुलीवर अत्याचार केला असल्याची तक्रार पिडीत पीडित मुलीला आईन खोलापुर पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली त्या तक्रारी नुसार पोलिसांनी पोस्को अंतर्गत व अत्याचार अंतर्गत विविध कलमान्वये हरी उर्फ दिवाकर कराळे विरुद्ध गुन्हे दाखल करून संशायित आरोपीला अटक करण्यात आली असुन पुढील तपास खोलापुर पोलीस करत आहे