वृक्ष रक्षाबंधन व सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

वृक्ष रक्षाबंधन व सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न


राळेगाव : प्रशांत भगत 

 बापूसाहेब देशमुख विद्यालय जळका येथे वृक्षाला राखी बांधून सामुहिक  रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न करण्यात आला यासाठी शाळेमध्ये राखी प्रदर्शन ठेवण्यात आले होते त्यात सर्व पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला व नंतर वृक्षांना राखी बांधून हा कार्यक्रम संपन्न झाला यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईटेकर सर, ज्येष्ठ सह शिक्षक श्री माहुरले सर, श्री  सातारकर सर, श्री निमट सर, श्री कोल्हे सर, श्री मडावी सर, श्री परचाके सर, श्री झाडे सर, व श्री गणेश गाडे इत्यादींनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
यावेळी "एक राखी एक पेड,जितनी राखी उतणे पेड" असा नारा देण्यात आला .