खंणीमंणी साज्याचे कोतवाल जनार्दन तोडसाम यांचे दीर्घ आजाराने निधन

खंणीमंणी साज्याचे कोतवाल जनार्दन तोडसाम यांचे दीर्घ आजाराने निधन

निधन वार्ता : खैरगाव येथील रहिवासी व खंणीमंणी साज्याचे  कोतवाल जनार्दन भिमराव तोडसाम (वय ५५) यांचे आज  सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. ते एक वर्षापासून दिर्घ आजाराने ग्रस्त होते.
त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, एक मुलगी, सुना,  असा परिवार आहे.