मयुर कुमरे काळाच्या पडद्याआड

मयुर कुमरे काळाच्या पडद्याआड 




मारेगाव : मच्छिन्द्रा येथील आकाश श्रीकृष्ण कुमरे यांचे लहान भाऊ मयुर श्रीकृष्ण कुमरे यांचे काल सायंकाळी ८:४५ वाजता च्या दरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्याचे २४ वर्षाचे वय होते.

मनमिळाऊ स्वभावाने परिचित असलेले चोवीस वर्षीय मयुर च्या अचानक निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
त्याच्या पश्चात आई,मोठा भाऊ आकाश कुमरे, बंटी  (शुभम) असा आप्त परिवार आहे.

आज (ता.२०) रोजी मयुर यांचे पार्थिवर १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली.