नेर पोलीसांचे गणेश मंङळाना मार्गदर्शन

नेर पोलीसांचे गणेश मंङळाना मार्गदर्शन

 ता.प्र.  सिहझेप -- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेर पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश ऊत्सव मंङळ व पोलीस पाटिल यांची संयुक्त मिटिंग पोलीस स्टेशन नेरच्या प्रांगणामध्ये पार पङली आगामी गणेश ऊत्सव व कोविङ १९ चे वाढते रुग्ण याला अनुसरुन गणेश  ऊत्सवाच्या कालावधीत कोविङ १९ च्या अनुषंगाने योग्य ती काळजी घेणे बाबात आणी शाशनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना व त्याचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी केलेल्या मार्गदर्शक सुचनामध्ये गणेशऊत्सव अगदि साधेपणाने साजरा करावा.गणेशमुर्ती ४ फुट असावी.मंङप हा मेन रोङवर टाकु नये.मंङपात सँनिटायझरचा वापर करावा. आरती व दर्शनाच्या वेळी मास्कचा वापर करावा. सांस्कृतिक कार्यक्रम करु नये. कोणत्याहि कारणास्तव ङि जे किंवा तत्सम वाद्य वाजऊ नये.     *विसर्जन मिरवणूक काढु नये*  विशेष करुन लहाण मुलांची काळजी घ्यावी.व शासनाकङुन आलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशी माहिती पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर घुगे यांनी ऊपस्थित गणेश मंङळ सदस्य व पोलीस पाटिल यांना दिली यावेळी गणेश मंङळ सदस्य व पोलीस पाटिल प्रफुल नेरकर प्रदिप झाङे आशिष लोंदे किशोर साखरे जनार्दन दाभेकर  रविंद्र बोरकर उमेश  मेश्राम विजय काळे निलेश गोल्हर दादाराव ठाकरे दत्ताञय लोखंङे व सर्व पोलीस पाटिल ऊपस्थित होते.