दिग्रस लहुजी शक्तीसेनेचे तहसीलदार यांना निवेदन
दिग्रस /प्रतिनिधी
दि.3 वार शुक्रवार रोजी गऊळ गाव तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मातंग समाज मंदिराच्या नियोजित जागेमध्ये बसवण्यात आला होता पण या गावातील गावगुंड जमीन माफीया व राजकीय समाजकंटक* कुरुरवादी दहशत निर्माण वादी DYSP कांबळे यांनी आपल्या वर्दीचा दुरुपयोग करून गऊळ गावातील मातंग समाजाच्या प्रत्येक घरात घुसून महिला सह सर्वांना बेदम मारहाण केली त्यासंदर्भात त्या गावगुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी नाहीतर लहुजी शक्तीसेना आपल्या स्टाईलने उग्र आंदोलन करणार आहे असा इशारा निवेदन देताना तहसीलदार यांना करण्यात आला*
*त्यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या विदर्भ प्रसिद्धी प्रमुख किशोरकुमार गवई गोपाल तायडे दिलीप कांबळे सुदाम इंगोले स्वप्निल गायकवाड स्वप्निल थोरात आकाश घोडे रवि तायडे ओंकार गायकवाड विठोबा आमटे विपुल गायकवाड विजय वानखडे मंगल चक्रे सौ.संगीताताई तायडे सौ.जयश्रीताई तायडे शंकर तायडे साहेबराव लोखंडे धोडीराम तायडे प्रमोद सरकटे*
*उपस्थित लहुजी शक्तीसेना तालुका आदी उपस्थित होते*