वडनेर येथे सोनेचांदीचे व मेडीकल दुकान चोरट्यांनी फोडले
सचिन महाजन जिल्हा प्रतिनिधी
बेंक्रीग..हिंगणघाट .. तालुक्यातील वडनेर येथे एका सोनेचांदी दुकानामधे जवळपास ३ लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी केली असल्याची घटना उघकीस असून जवळच असलेल्या मेडिकल शॉपमधुन चोरट्यांनी अंदाजे ५ हजार रुपये लांबविल्याची घटना काल मध्यरात्री घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. वडनेर येथील ऐन बाजारओळीत असलेल्या
गुरुश्री ज्वेलर्स तसेच श्रीराम मेडिकल येथे या दोन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीची घटना अलीकडे वडनेर येथे प्रथमच घडली असून या घटनेमुळे व्यापाऱ्यांमधे दहशत पसरली आहे. सदर प्रकरणी पोलिस तपास करत असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. वडनेर पोलिस पुढील तपास राजेंद्र शेट्टे यांच्या मागदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सोनपितळे हे करीत