आदिवासी तरुणाचे बिरसा क्रांती दल संघटने तर्फे कौतुक

आदिवासी तरुणाचे बिरसा क्रांती दल संघटने तर्फे कौतुक

पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस स्टेशन अंतर्गत एका आदिवासी होतकरू तरुणांनाच मंगळवार दिनांक २९.जून रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रभात या न्यूज पेपर मध्ये सहा वर्षांनंतर बाप-लेकाची भेट ही माहिती सर्व प्रथम पोलिस ठाणे खेड तालुका यांना फोन करून दिली या तरुणाचे नाव आहे आदि अक्षय भोमाळे मु भोमाळे ता खेड जि पुणे हा तरुण सध्या खेड पोलिस ठाणे येथे होमगार्ड म्हणून काम करत असुन आदिवासी दुर्गम भागातील  अक्षय यांने आज पर्यंत गरजू लोकांना मदत    केली आहे .अक्षय  यांचे  कौतुक करावे तेवढे कमीच असे वाटते  कारण असे की त्याचे गुणधर्म इतर आदिवासी तरुण पिढीने

 सुद्धा घेतले पाहिजेत या आदिवासी तरुणाचे कौतुक कराव तेवढे कमीच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.बिरसा क्रांती दल खेड तालुका पदाधिकारी.आदि शशिकांत भवारी ,पै चिंधू आढळ, किरण तळपे दत्ता सातपुते ,शशिकांत आढारी, अनंता मेठल दिनेश पारधी ,सुधीर भोमाळे ,संजय लोखंडे, विकास पारधी, संतोष भांगे, तुषार सातपुते, सुरेश सातपुते, सुरेश वाळकोळी, आशिष दादा आढळ, रामदास मेठल, मारुती पारधी, दत्ता चौधरी, विशाल वाळकोळी,विजय भवारी जेष्ठ नेते हरीभाऊ तळपे व इतर  बिरसा क्रांती दलच्या पदाधिकाऱ्यानी  अक्षय भोमाळे यांच्या कामाची दखल घेत अक्षय यांना फुलाचा गुच्छा देऊन कौतुक केले...