दिग्रस शहरात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
दिग्रस शहरात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
जवळपास एक वर्षाच्या खंडानंतर कोरोनाने डोके वर काढले असून दिग्रस शहरात एक कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर आरोग्य यंत्रणेसह प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील एका ५० वर्षीय इसमास ताप,सर्दि व खोकल्याचा सतत त्रास होत असल्याने ग्रामीण रूग्नालयात त्यांची रॅपीट कोरोना चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे त्याच्या स्वॅब आरटीपीसीआर चाचणी करीता सुध्दा पाठवीन्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागातून प्राप्त झाली आहे तर या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास आरोग्य विभागाने होम कॉरनटाईन करून औषोध उपचारासह दक्षता बाळगन्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्य विभागा कडून कोरोना पॉजिटिव निघालेल्या रूग्नाची हिस्ट्री घेणे सुरू आहे तर त्याचा कोरोना प्रकारातील व्हेरीयंट कोणता अद्याप समजले नसून आरटीपीसीआर चाचणी सोबतच त्याचा स्वॅप प्रयोग शाळेत पाठविण्यात आला असून प्रयोग शाळेतील तपासणी अहवाल आल्यानंतर व्हेरीअंट समजणार असल्याची माहिती कोव्हीड सेंटर प्रमुख डॉ. अभय गोविंदवार यांनी दिली. नागरीकांनो घाबरू नका दक्षता बाळगा. ताप, सर्दि, खोकला व अंगदुखीचा त्रास असलेल्या नागरीकांनी जवळच्या सरकारी रूग्नालयात जाऊन तपासणी करून घेन्याचे आवाहान ग्रामीण रूग्नालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विरेंद्र अस्वार यांनी नागरीकांना केले आहे तर नागरीकांनो घाबरू नका दक्षता बाळगा मास्कच्या वापरासह कोरोनाच्या नियमांचे पालन करन्याचे आवाहान वैद्यकीय अधिक्षक डॉ. आर. डी. राठोड यांनी केले आहे.जवळपास एक वर्षाच्या खंडानंतर कोरोनाने डोके वर काढले असून दिग्रस शहरात एक कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर आरोग्य यंत्रणेसह प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील एका ५० वर्षीय इसमास ताप,सर्दि व खोकल्याचा सतत त्रास होत असल्याने ग्रामीण रूग्नालयात त्यांची रॅपीट कोरोना चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे त्याच्या स्वॅब आरटीपीसीआर चाचणी करीता सुध्दा पाठवीन्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागातून प्राप्त झाली आहे तर या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास आरोग्य विभागाने होम कॉरनटाईन करून औषोध उपचारासह दक्षता बाळगन्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्य विभागा कडून कोरोना पॉजिटिव निघालेल्या रूग्नाची हिस्ट्री घेणे सुरू आहे तर त्याचा कोरोना प्रकारातील व्हेरीयंट कोणता अद्याप समजले नसून आरटीपीसीआर चाचणी सोबतच त्याचा स्वॅप प्रयोग शाळेत पाठविण्यात आला असून प्रयोग शाळेतील तपासणी अहवाल आल्यानंतर व्हेरीअंट समजणार असल्याची माहिती कोव्हीड सेंटर प्रमुख डॉ. अभय गोविंदवार यांनी दिली. नागरीकांनो घाबरू नका दक्षता बाळगा. ताप, सर्दि, खोकला व अंगदुखीचा त्रास असलेल्या नागरीकांनी जवळच्या सरकारी रूग्नालयात जाऊन तपासणी करून घेन्याचे आवाहान ग्रामीण रूग्नालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विरेंद्र अस्वार यांनी नागरीकांना केले आहे तर नागरीकांनो घाबरू नका दक्षता बाळगा मास्कच्या वापरासह कोरोनाच्या नियमांचे पालन करन्याचे आवाहान वैद्यकीय अधिक्षक डॉ. आर. डी. राठोड यांनी केले आहे.