स्व नथ्थुजी राठोड ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित महिला सक्षमीकरण केंद्रच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी.

स्व नथ्थुजी राठोड ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित महिला सक्षमीकरण केंद्रच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी.

स्व नथ्थुजी राठोड ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित महिला सक्षमीकरण केंद्र वतीने
महात्मा गांधी जयंती निमित्य त्यांच्या प्रतिमेला हरार्पण करण्यात आले त्या नंतर स्वच्छता अभियान राबिवण्यात आले व या कार्यकमात सौदर्य प्रशिक्षण चे विद्याथी आणि 
स्व नथ्थुजी राठोड ग्राम विकास बहुउद्देशीय संस्थान चे कर्मचारी यांनी स्वच्छते बद्दल प्रतिज्ञा घेतली, संस्थेचे अध्यक्ष रोहित राठोड यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले सोबतच कोरोना जनजागृती केली. यावेळी ,साधन शिक्षिका कुंजन केवटे, सायली पवार व  रेणुका लडके, राखी भुजाडे, प्रीती धुमाळ, मिनाज गोरी, सानिया गोरी, वर्षा मान्सुते, वैष्णवी सपकाळ , दीपमाला भवळ , अल्का शेलार , पूजा राठोड, रुचिता करपते, पालवी गडम्वर , हर्षली कापरे, अचल मेश्राम, रेणू भेन्दारकर आदी विद्यार्थीगण उपसित्त होते .